शरद पवार हा महाराष्ट्राला लागलेला Corona | BJP Gopichand Padalkar Criticise Sharad Pawar

2021-09-13 1

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कोरोना आहे अशी टीका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पंढरपूरमध्ये केली आणि राजकीऊ चिखलफेक सुरू झाली. खुद्द भाजपचे प्रवक्ते असलेल्या अतुल भातखळकर यांनी त्यांच्या मताशी भाजप सहभागी नसल्याचे सांगितले आहे. पण मुख्य मुद्दा आहे पडळकर असे का बोलतात? सोशल मीडियाच्या काळात जिथे तुमचं प्रत्येक वाक्य रेकॉर्ड होऊ शकतं त्यात बेताल वक्तव्य करून काय साधण्याची इच्छा असते या सगळ्याचं विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा रिपोर्ट पूर्ण बघा. सगळ्यात आधी बघूया पडळकर नेमकं काय म्हणालेत

#lokmat #corona #sharadpawar #GopichandPadalkar #BJP #Ncp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Videos similaires